नमस्कार ! या शैक्षणिक ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत !****************आता मोबाईलवर MPY App उपलब्ध आहे.खाली लिंक दिली आहे.डाउनलोड करा. ***********************

Friday, 26 March 2021

इ.10 वी विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन भाग 6

 

 मा.डॉ.अर्चना देशपांडे,मा.श्री.राहुल प्रभू  आणि  मा.प्रा. सचिन आहेर यांचे 
इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन

विषय : समाजशास्त्र (इतिहास,भूगोल)

दि. २७ मार्च २०२१     वेळ : दुपारी ३.30 वा.


इ.10 वी विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन भाग 5

 

 मा.डॉ.श्री.संदीप सिसोदे आणि  मा.श्वेता ठाकूर  यांचे 
इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन


विषय : विज्ञान
दि. २७ मार्च २०२१     वेळ : सकाळी 9.30 वा.


इ.10 वी विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन भाग 4

 मा.बसंती रॉय व मा.सुवर्णा देशपांडे यांचे 
इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन

विषय : गणित 

दि. २6 मार्च २०२१     वेळ : दुपारी ३.30 वा.