नमस्कार ! या शैक्षणिक ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत !****************आता मोबाईलवर MPY App उपलब्ध आहे.खाली लिंक दिली आहे.डाउनलोड करा. ***********************

शिक्षक प्रशिक्षण

 शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा


         यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान , मुंबई. शिक्षण विकास मंच व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने " 100 दिवसात 10 वी"
 या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय online प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

            चालू शैक्षणिक वर्षात जागतिक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. परीक्षेला सामोरे जाताना नेमकेपणाने कोणती तयारी करावी या संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यु-टयुब चॅनेल,  ZOOM, शिक्षण विकास मंच फेसबुक पेज  या तिन्ही माध्यमातून राज्यस्तरीय विषय शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत  प्रश्नपत्रिकेचा आराखडा, पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचा आशय, टाॅपीक निहाय प्रश्नावली, कृतीपत्रिका,सराव पत्रिका आदी विषयांवर अभ्यासमंडळातील तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात आले.

खाली व्हिडीओ चे लिंक्स दिले आहेत व्हिडिओ पहा बटणावर क्लिक करुन व्हिडीओ पहा.


विषय

“ व्हिडिओ पहा “वर क्लिक करा

उद्घाटन सत्र

व्हिडिओ पहा

मराठी  प्रथम भाषा

व्हिडिओ पहा

हिंदी लोकभारती

व्हिडिओ पहा

इंग्रजी   तृतीय भाषा

व्हिडिओ पहा

गणित भाग-1

व्हिडिओ पहा

गणित भाग-2

व्हिडिओ पहा

विज्ञान-तंत्रज्ञान- भाग 1

व्हिडिओ पहा

विज्ञान-तंत्रज्ञान- भाग २

व्हिडिओ पहा

इतिहास-राज्यशास्त्र

व्हिडिओ पहा

भूगोल

 

व्हिडिओ पहा




No comments:

Post a Comment