नमस्कार ! या शैक्षणिक ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत !****************आता मोबाईलवर MPY App उपलब्ध आहे.खाली लिंक दिली आहे.डाउनलोड करा. ***********************

Friday, 26 March 2021

इ.10 वी विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन भाग 6

 

 मा.डॉ.अर्चना देशपांडे,मा.श्री.राहुल प्रभू  आणि  मा.प्रा. सचिन आहेर यांचे 
इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन

विषय : समाजशास्त्र (इतिहास,भूगोल)

दि. २७ मार्च २०२१     वेळ : दुपारी ३.30 वा.


इ.10 वी विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन भाग 5

 

 मा.डॉ.श्री.संदीप सिसोदे आणि  मा.श्वेता ठाकूर  यांचे 
इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन


विषय : विज्ञान
दि. २७ मार्च २०२१     वेळ : सकाळी 9.30 वा.


इ.10 वी विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन भाग 4

 मा.बसंती रॉय व मा.सुवर्णा देशपांडे यांचे 
इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन

विषय : गणित 

दि. २6 मार्च २०२१     वेळ : दुपारी ३.30 वा.

Tuesday, 23 March 2021

आजचा 10वी सराव पेपर

 

आजचा  १० वीचा भूगोल सराव पेपर  अपलोड केला आहे .


Monday, 22 March 2021

आजचा 10वी चा सराव पेपर

 

आजचा  १० वीचा सराव पेपर इतिहास-राज्यशास्त्र  अपलोड केला आहे .


Sunday, 21 March 2021

आजचा १० वीचा सराव पेपर

 आजचा  १० वीचा सराव पेपर विज्ञान भाग २ अपलोड केला आहे .



Friday, 19 March 2021

10 वी ,12 वी विद्यार्थ्यांसाठी शंकानिरसन

 10 वी ,12 वी विद्यार्थ्यांसाठी शंकानिरसन

         इयत्ता 10 वी व 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी विद्यार्थ्यांना येणार्‍या शंकांचे FAQ च्या माध्यमातून निरसन केले आहे. 

लिंक खाली दिली आहे.

http://form17.mh-hsc.ac.in/faq.html

Thursday, 18 March 2021

इ.१०वी व १२वी परीक्षाबाबत प्रकटन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांचे आजचे 

इ.१०वी व १२वी परीक्षाबाबत प्रकटन 



***************************************************

Tuesday, 16 March 2021

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदलाबाबत

 NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदलाबाबत



*****************************************

वेळापत्रक

                                                               यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,शिक्षण विकास मंच,

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने

सराव परीक्षा –इयत्ता दहावी

वेळापत्रक


     

 

प्रथम सराव

विषय

दिनांक

मराठी

१५/०३/२०२१

हिंदी

१६/०३/२०२१

इंग्रजी

१७/०३/२०२१

गणित भाग-१

१८/०३/२०२१

गणित भाग – २

१९/०३/२०२१

विज्ञान भाग-१

२०/०३/२०२१

विज्ञान भाग-२

२२/०३/२०२१

स.शास्र भाग -१ (इतिहास ...)

२३/०३/२०२१

स.शास्र भाग -२ (भूगोल ...)

२४/०३/२०२१

 

विद्यार्थी मार्गदर्शन

 

मराठी – सकाळी-१० ते १०:४५

२५/०3/२०२१ –

हिंदी – दुपारी  ४ ते ४:४५

इंग्रजी – सकाळी १० ते १०:४५

२६/०3/२०२१

गणित- दुपारी  ४ ते ४:४५

विज्ञान - १० ते १०:४५

२८ किंवा २९ /०3/२०२१

समाजशास्त्र -४ ते ४:४५

द्वितीय  सराव

विषय

दिनांक

मराठी

२७/०३/२०२१

हिंदी

३०/०३/२०२१

इंग्रजी

३१/०३/२०२१

गणित भाग-१

१/०४/२०२१

गणित भाग – २

२/०४/२०२१

विज्ञान भाग-१

३/०४/२०२१

विज्ञान भाग-१

५/०४/२०२१

स.शास्र भाग -१ (इतिहास ...)

६/०४/२०२१

स.शास्र भाग -२ (भूगोल ...)

७/०४/२०२१

म.टा न्यूज मार्च 2021 10वी,12वी साठी सराव संच


 

Saturday, 6 March 2021

सुस्वागतम..

 


या ब्लॉगवर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत ..!